Tags: Masur masoor aamti curry recipe in marathi, Red lentils curry, Masur curry, masoor recipes
Read in English at - Red lentils curry
मसूर करीचे साहित्य :
१/२ कप मसूरसुपारीएवढी चिंच
मीठ व नेहमीच्या फोडणीचं साहित्य
वाटलेला मसाला - खोबरं कोथिंबीर मिरच्या लसूण
मसुरीच्या आमटीची कृती :
रात्री मसूर भिजत टाकावे.गरम फोडणीत मसूर टाकून परतावे.
पाणी घालून अर्धवट शिजल्यावर मीठ, वाटलेला मसाला व चिंचेचा कोळ घालून डाळ पूर्ण शिजवावी.
Read in English at - Red lentils curry
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.