Tags: Kobiche vade Cabbage vada recipe in marathi, कोबी वडे
३० मिनिटे - ४ जणांसाठीसाहित्य:
कोबीचा कीस - २ वाट्याचण्याची डाळ - २ वाट्या
मिरच्या - ५
आलं धणेजिरे पावडर तेल मीठ
कोबीच्या वड्यांची कृती:
डाळ, आलं आणि मिरच्या पाणी न घालता वाटून घ्याव्या.कोबीचा कीस करून पिळून घ्या व सर्व एकत्र करा.
या मिश्रणात ठेचा, धणेजिरे पूड, मीठ, हिंग, १ चमचा तेल घालून एकत्र करा.
याचे वडे थापून वड्याला मधोमध भोक पडावे आणि तळावे.
चिरलेली कोथिंबीर घातल्यास वाड्याचा रनर छान वाटतो.
चटणी सोबत खायला द्यावेत.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.