Idli sambar masala recipe in marathi
साहित्य आणि कृती:
धणे - १ वाटी
जिरे - पाव वाटी
लाल मिरच्या - देठ काढलेल्या, १ वाटी भरून
मिरे - २ चमचे
उडीद डाळ, गहू, चणाडाळ - प्रत्येकी पाव वाटी
मेथी - १/२ चमचा
हिंग, हळद, मोहरी
हे सर्व किंचित गरम करून वाटून घ्यावेत.
दुसऱ्याही एका प्रकारे हा बनवू शकतो. क्लिक करा:
सांबार मसाला प्रकार १, Sambar Masala Type 1
Related Posts:
लिंबू लोणचे - साधे बिनउपवासाचे, Lemon Pickle
Tags: Common lemon pickle limbache lonache limbu lonche recipe in marathi, लिंबाचे साधे लोणचे, लिंबलोणच्याची रेसिपी
लिंबाच्या लोणच्याचे साहित्य:
५ डझन लिंबे
६ चमचे मेथीदाणे - तळून पूड
२ वाट्या तिखट - तेला… Read More
उडदाचे डांगर, Urad dal chatani Dangar
Tags: udadache dangar, urad dal chutney, udid dalichi chatni
उडदाचे डांगर बनवून ठेवले तर पुष्कळ दिवस टिकते आणि पाहिजे तेव्हा पटकन बनवता येते. तेव्हा करण्यास फक्त दोन मिनिटे पुरेशी होतात.
English version avai… Read More
कांदा लसूण मसाला, Kanda Lasun Masala
Tags: onion garlic masala, kanda lasun masala, कांदा लसूण मसाला, onion masala, kandyacha masala, homemade subji masala, vegetable spices, everyday masala, bhajicha masala, sabji masala sabzi
कांदा लसूण मसाला शक्यतो फ्र… Read More
लसूण चटणी प्रकार १ Garlic Chutney Type 1
Lasanichi chatani lasnichi chatni Garlic chutney lasun chatani recipe in marathi
लसणीची चटणी टिकाऊ, करायला अतिसोपी आणि चविष्ट असते. भाजी आमटीत लसणीऐवजी लसूण चटणी घातली तरी निराळाच स्वाद येतो.
लसूण चटणी ओल्या खोबऱ्याच… Read More
उसळ मसाला, Usal masala
how to make usal masala at home usalicha masala
विविध कंपन्यांचे उसळ मसाले बाजारात विकत मिळतात. परंतु भेसळीची किंवा चांगले वाईट पारखून न घेता सरसकट सामग्री वापरून केले जात असण्याची शक्यता असतेच. त्यासाठी घरीच उसळ मसाला करणे… Read More
संक्षिप्त परंतु उपयुक्त माहिती. धन्यवाद!
ReplyDeleteAs a vegetarian, I'm always on the lookout for wholesome and nutritious meals, and Sambar Masala fits the bill perfectly! The medley of lentils, vegetables, and spices creates a hearty and satisfying dish that is packed with protein, fiber, and vitamins. I love how the flavors meld together, creating a symphony of taste in each spoonful. Sambar Masala has become a staple in my kitchen!
ReplyDeleteDid you know that using Sambar Masala can actually be better for your health? They often have higher levels of antioxidants and other beneficial nutrients. I'm definitely making the switch to organic spices after reading this post!
ReplyDelete