Tags: Upvas bhajani fast recipe in marathi
१५ मिनिटे
अतिशय सोपी आणि स्वस्त
English version at - Upvas bhajani in English
उपवास भाजणी साहित्य:
राजगिरा - १ वाटी
साबुदाणा - १ वाटी
वरीचे तांदूळ - १ वाटी
शिंगाडा पीठ - ३ चमचे
जिरे
उपासाच्या भाजणीची कृती:
कृ १. वरील सर्व साहित्य दळावे.
कृ २. राजगिरा भाजून त्याच्या लाह्या कराव्यात व नंतर सर्व दळावे.
दळताना जिरे घालून सरसरीत दळावे.
To read in English click - Upvas bhajani in English
Related Posts:
थालीपिठ भाजणी, Bhajani, Bhajni, Thalipith, Multigrain flour
Thalipeethachi bhajani recipe in marathi thalipith bhajani
३०-४० मिनिटे
Thalipeeth Bhajani / Multigrain flour in english इथे इंग्लिशमध्ये रेसिपी आहे.
थालीपीठाच्या भाजणीचे साहित्य:
तांदूळ - ४ वाट्या
ज्वारी - … Read More
चकली भाजणी, चकली, Chakali Bhajani, Chakali
Tags: Diwali faral, bhajanichi chakali chakalichi bhajani recipe in marathi, चकलीची सोपी भाजणी
चकली भाजणीसाठी लागणारे साहित्य:
तांदूळ - ४ वाट्या
चणाडाळ - २ वाट्या
उडीद डाळ - १ वाटी
फक्त जिरे - १ मूठ… Read More
उपवासाची भाजणी, Upwaas Bhajani, Bhajani for Fast
Tags: Upvas bhajani fast recipe in marathi
१५ मिनिटे
अतिशय सोपी आणि स्वस्त
English version at - Upvas bhajani in English
उपवास भाजणी साहित्य:
राजगिरा - १ वाटी
साबुदाणा - १ वाटी
वरीचे तांदूळ - १… Read More
Sounds simple and quick. I will try.
ReplyDelete-PBG
Yes thanks. Do let me know :)
Delete