Tags: how to make coconut milk, नारळाचे दूध कसे काढावे,  milk of coconut, coconut extract, naralache dudh kase kadhave

नारळाच्या ओल्या खोबऱ्याच्या रसाला नारळाचं दूध म्हणतात.
To read in English, click -
Coconut milk recipe

  • ओला नारळ खोवून घ्यावा. ग्राईंडरमध्ये वाटावा.
  • ते खोबरं हाताने दाबून किंवा चहाच्या गाळणीत घेवून चमच्याने दाबून रस खाली पाडावा. हा रस घट्ट असतो. हे नारळाचे घट्ट दूध आहे.
  • जो चोथा उरला असेल त्यात थोडे पाणी घालून परत फिरवावे. मग परत ते गाळणीतून दाब देऊन गाळावे. हे मघापेक्षा थोडे पातळ दूध होईल. हे नारळाचे मध्यम दूध.
  • यानंतर हीच प्रोसिजर रिपीट करावी. यात जे दूध बनेल ते नारळाचे पातळ दूध.

शक्यतो ही ३ एकत्र करू नयेत. घट्ट दुधाला सर्वांत गोड व छान चव असते. जसजसे पाण्याचे प्रमाण वाढत जाईल तसतशी चव उतरत जाते.
साध्या पाण्याऐवजी नारळाचेच पाणी घालता येते.
उरलेला चोथा किंवा नारळाचा चव फेकू नये. कोणत्याही चटणीत किंवा भाजीत वापरता येतो.
भाज्यांना चांगला रंग, जराशी गोडुस चव आणण्यासाठी नारळाचे दूध वापरता येते.
सूप व भाज्यांना नारळाच्या दुधामुळे दाटपणा येतो आणि सर्व चवी मिळून येतात.

For English version click-
Coconut milk recipe 

पुढील पदार्थांमध्ये नारळाचे दूध वापरलेले आहे.
सोलकढी solkadhi
उपवासाची सोलकढी 
कच्च्या टोमॅटोचा रस्सा, Raw tomatoto vegetable, Green tomato sabji
नारळाच्या दुधातील भरली भेंडी, stuffed lady finger vegetable in coconut milk gravy, 
तांदुळाची पानगी, Tandulachi panagi

Tags: how to make coconut milk, नारळाचे दूध कसे काढावे,  milk of coconut, coconut extract, naralache dudh kase kadhave

Related Posts:

  • सोलकढी solkadhi Tags: Solkadhi recipe in marathi, solkadi, solkadhi, kokum kadhi, amsul kadhi, kokum coconut milk kadi १० मिनिटे - ६ जणांसाठी To read in English click - Solkadhi recipe in english सोलकढी उपवासासाठीसुद्धा बनवता य… Read More
  • नारळाचे दूध काढण्याची पद्धत, How to extract coconut milk, make coconut milk Tags: how to make coconut milk, नारळाचे दूध कसे काढावे,  milk of coconut, coconut extract, naralache dudh kase kadhave नारळाच्या ओल्या खोबऱ्याच्या रसाला नारळाचं दूध म्हणतात. To read in English, click - Coconut milk rec… Read More
  • मसूर आमटी, Masoor Curry Tags: Masur masoor aamti curry recipe in marathi, Red lentils curry, Masur curry, masoor recipes Read in English at - Red lentils curry मसूर करीचे साहित्य : १/२ कप मसूर  सुपारीएवढी चिंच  मीठ व ने… Read More
  • झटपट कोफ्ता करी Quick kofta curry Tags: simple kofta curry, quick kofta, zatpat kofta, instant kofta quick simple kofta curry recipe in marathi २५ मिनिटे - ५ जणांसाठी  To read in English : Instant Kofta Curry कोफ्ता करी साहित्य : कोफ्त्यासाठी -… Read More
  • उपवासाची सोलकढी Upvasachi Solkadhi Tags: Solkadhi recipe in marathi, upwavasachi solkadi, solkadhi, kokum kadhi, amsul kadhi, kokum coconut milk kadi, upasachi kadhi, upvasache padarth, उपवासाचे पदार्थ, व्रत के लिये, उपासाला चालणारे पदार्थ रेसिपी मराठी … Read More

3 comments:

  1. स्वच्छ पंचाचा किंवा रुमालाचा वापर करून मिक्सरमधे वाटलेला ओला नारळ गरम पाणी घालून पिळून रस काढल्यास जास्त रस निघतो.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Digambar Joshi for the addition. I note that.
      Thank you

      Delete
  2. खूप उपयुक्त माहीती आहे. पण साधारण मध्यम आकाराच्या नारळापासून किती लिटर / मिलीलीटर दूध मिळतं?

    ReplyDelete

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

519,915

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.