Tags: Vangyache bharit, bengan bharta, vaangyach bharit kasa karava, bhartache vange, वांग्याचं भरीत, bhareet
वांगी बऱ्याच प्रकारची मिळतात. त्यापैकी भरताचे वांगे हे आकाराने सर्वात मोठे असते. काहीजण याची भरताची वांगी उभट निवडतात. पण उभट वांग्याचे काप करावेत.वांग्याचं भरीत हा पटकन होणारा पदार्थ आहे. कोशिंबीरीप्रमाणे किंवा भाजीप्रमाणे वांग्याचे भरीत पोळीसोबत खाता येते. वांग्याचे भारताचे पुष्कळ प्रकार आहेत प्रत्येक जण वांग्याचे भरीत वेगवेगळ्या प्रकारांनी करतो. परंतु उत्तम चव येण्यासाठी कमी बिया असलेली वांगी निवडावी.