Tags: vadapav mirchi, boiled chillies, vadapav samosapav chillies
५-७ मिनिटांत तयार होते. ह्या मिरच्या ढोकळा, बटाटावडा, वडापाव यांसोबत दिल्या जातात.
साहित्य:
पाव किलो हिरव्या मिरच्यामीठ, लिंबू, हळद
तेलाची फोडणी
कृती:
- एका भांड्यात पाणी चांगले उकळवून त्यात पाव वाटी मीठ व दोन चमचे हळद घालावी.
- त्यात देठासकटच्या हिरव्या मिरच्या घालून झाकण ठेवा.
- पाच मिनिटांनी मिरच्या काढून घ्या. लिंबू पिळून तेल+जिरं+हिंगाची फोडणी द्या.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.