Tags: stuffed idli, food for travel, tiffin food, इडली चटणी, स्टफ्ड इडली, प्रवासी पदार्थ, how to make idli recipe in marathi
Stuffed Idli |
स्टफ इडली साहित्य :
इडलीचे आंबवलेले पीठकिंवा इन्स्टंट इडलीचे पीठ
(पीठ कसे करावे ते लिंकवर आहे.)
कोणतीही चटणी (ओली चटणी किंवा कोरडी चटणी) - हिरवी चटणीईडली चटणीची कृती :
- वर दिल्याप्रमाणे इडलीचे मिश्रण करावे. आणि चटणी करावी.
- इडलीपात्राच्या साच्यात नेहमीपेक्षा अर्धेच मिश्रण घालावे.
- चटणीचा एक ठार द्यावा आणि उरलेले मिश्रण घालावे.
- हलक्या हातानी आणि जराही न हलवता अलगदपणे इडलीपात्र कुकरमध्ये ठेवावे.
- १५-२० मिनिटानंतर इडल्या तयार होतील.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.