Showing posts with label nashta. Show all posts
Showing posts with label nashta. Show all posts

Tags: Sevaiyya Vermicelli Shevaya upama upma recipe in marathi

१५ मिनिटे - ४ जणांसाठी

साहित्य:

२०० ग्रॅ शेवया (हत्तीछाप)
१/४ कप काजू तुकडे
५ हिरव्या मिरच्या कमी तिखट

Tags: konkan food, haladichya panachi Panagi Pangi recipe in marathi हळदीच्या पानाची पानगी 

साहित्य:

तांदूळ पिठी - २ वाट्या 
पातळ तूप - २ टेबलस्पून 
मीठ, चवीप्रमाणे गूळ, दूध, केळीची पाने (हळदीची पाने मिळाल्यास अति उत्तम)

Tags: Instant Rava dosa without baking soda recipe in marathi semolina dosa, रवा डोसा 

३० मिनिटे - २० डोसे 

रव्याच्या इन्स्टंट डोशाचे साहित्य:

३ वाट्या बारीक रवा 
१ वाटी उडीद डाळ 

Tags: Amiri khaman recipe in marathi, खमण कसे करावे, ढोकळा, dhokla

३० मिनिटे - ६-८ जणांसाठी 

साहित्य:

चणाडाळ - १ कप 
खाण्याचा सोडा - पाव चमचा 
लिंबूरस - ३ चमचे 

Tags: Suranache padarth kabab recipe, yam, jimikand, elephant foot yam, suran recipes, suran vada, सुरण, सुरणाचे पदार्थ 

२० मिनिटे - ६ जणांसाठी
To read in English - Suran Kebab Recipe

सुरणाचे कबाब साहित्य: 

पाव किलो सुरण 
१ बटाटा 

Tags: bhajaniche thalipeeth, bhajniche thalipith recipe in marathi, multigrain flour, multi-grain roti, bhajni che dhapate, थालीपीठ थालिपीट थालपीठ थालपीट 

Thalipith, Bhajaniche thalipith, bhajniche thalipeeth, multigrain atta, multi-grain flour, multi grain roti
Bhajaniche thalipith
भाजणी तयार असल्यास प्रत्येक थालीपिठ २ मिनिटात तयार होते.

वेगवेगळ्या प्रकारची भाजकी धान्ये यात वापरली गेली आहेत. त्यामुळे भाजणीचे थालीपीठ अतिशय पौष्टिक आहार आहे. लोणी किंवा दह्यासारख्या स्निग्ध पदार्थाबरोबर थालीपीठ खाल्ले जाते. त्यामुळे रुक्षपणा जाणवत  नाही. 







भाजणीचे थालीपीठ कसे करावे ते इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. 
Bhajani che Thalipith recipe in English, Multi-grain roti

भाजणीचे थालीपीठ साहित्य : 

थालीपीठाची भाजणी (२ वाट्यात ३ मध्यम  थालीपीठे होतात.)
तिखट,मीठ, हिंग, हळद, तीळ, कोथिंबीर, कांदा/कोबी 

भाजणीच्या थालीपीठाची कृती: 

  • मोठ्या वाडग्यात भाजणीचं पीठ घेऊन त्यात तिखट,मीठ, हिंग, हळद, तीळ, ओवा घालावे. 
  • कांदा उभा बारीक चिरावा. कांदा नसेल तर कोबीही उभी बारीक चिरून घातलेली चालते. 
  • कांदा /कोबी पिठात घालावी. पाणी घालून भिजवावे. एकदम पाणी घालू नये. 
  • पोळ्यांच्या कणकेपेक्षा जास्त पाणी लागत कारण भाजकी धान्ये पाणी शोषून घेतात. 
  • प्लास्टिक पेपरवर पिठाचा एक गोळा घेऊन हातानेच गोल गोल थापावे.
  • हाताला सहसा चिकटत नाही. अगदीच चिकटल्यास थेंबभर तेल लावावं. 
  • वरून तीळ पेरावेत. 
  • नॉनस्टिक ताव गरम करून अगदी किंचित तेल लावावे. व त्यावर थालीपीठ टाकावे. 
  • चमच्याने ३-४ टोचे द्यावेत. तव्याला तेल लावताना मी अर्ध्या कांद्याला तेल लावून तोच तव्यावरून फिरवते.
  • झाकण ठेऊन शिजू द्यावे. साधारण ४० सेकंदात एक बाजू भाजली जाते. 
  • झाकण काढून उलटावे. झाकण न ठेवता भाजावे. झालं तयार.


लोणी, दही, किंवा ओली चटणी सोबत खायला द्यावे.

English version of the recipe is available at  Bhajani che Thalipith recipe in English, Multi-grain roti


Tags: bhajaniche thalipeeth, bhajniche thalipith recipe in marathi, multigrain flour, multi-grain roti, bhajni che dhapate, थालीपीठ थालिपीट थालपीठ थालपीट 


About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.